Sunday, May 31, 2009

चार ओळी (४)...

रंगं सावरलेस हरकत नाही...
चित्र रंगवलेस कधी, विसरू नकोस...
वाट सोडलीस हरकत नाही...
वाट पाहतं कोणी, विसरू नकोस!

-अभि

1 comment:

Anonymous said...

good one again