Wednesday, May 27, 2009

चार ओळी (३)...

ऐकत रहावेसे वाटे जेव्हा...
बोलतेस सारे जपून-जपून...
चिंब भिजावेसे वाटे तेव्हा...
पाऊसही पडतो मोजून-मापून!

-अभि

1 comment:

Anonymous said...

subhan allah!