Tuesday, April 28, 2009

चार ओळी (२)...

लय श्वासाची किंचित वाढते...
डोळे भरून येतात हळूवार...
स्पर्श तुझा मग छेडून जातो...
पण मिठीत फक्त वारा उरतो!

-अभि

No comments: