Wednesday, April 22, 2009

चार ओळी (१)...

आठवणी या अशाच असतात...
सुंदर स्वप्नापरी एखाद्या...
क्षणात मन हे बिलगून जाते...
आठवणीच होत्या, हे नंतर स्मरते!

-अभि

No comments: